तुमच्या नावात ही 4 अक्षरे आहेत का? मग तुमची प्रगती नक्कीच होणार

तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जाते. लोकांचा स्वभाव, त्यांची ताकद आणि यश मिळवण्याची पद्धत याबद्दलची सोपी आणि रंजक माहिती इथे वाचा.

| Updated on: May 05, 2026 | 2:23 PM
1 / 6
आपल्या आयुष्यात नावाचे फार महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार, नावाच्या पहिल्या अक्षराचा आपल्या स्वभावावर आणि भविष्यावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः ज्यांची नावे A, S, V आणि R या अक्षरांनी सुरू होतात, ती माणसे खूप नशीबवान आणि गुणी मानली जातात. या अक्षरांच्या लोकांमध्ये नक्की काय खास असतं, हे जाणून घेऊया.

2 / 6
ज्यांचे नाव A वरून सुरू होते, ते लोक कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतः घेणे पसंत करतात. यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असतो हे लोक स्पष्टवक्ते असतात. नवीन आव्हाने स्वीकारायला त्यांना भीती वाटत नाही. एकाच वेळी अनेक कामे ते उत्तम प्रकारे हाताळू शकतात.

3 / 6
S अक्षराचे लोक अतिशय बुद्धिमान असतात. त्यांचे बोलणे इतके गोड आणि प्रभावी असते की लोक त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. हे लोक दिसायला आणि वागायला खूप मॅग्नेटिक असतात. यांना कलेची आवड असते. हे लोक खूप कष्टाळू असतात. हे लोक आपल्या मेहनतीने जीवनात सर्व सुख-सुविधा मिळवतात.

4 / 6
ज्यांचे नाव 'V' वरून सुरू होते, ते लोक शांत वाटत असले तरी मनाने खूप खंबीर असतात. यांच्याकडे भविष्याचा विचार करण्याची उत्तम क्षमता असते. हे लोक थोडे हट्टी असू शकतात, पण एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. हे खूप टॅलेंटेड असतात.

5 / 6
R अक्षराचे लोक गप्पा मारण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांना रिकामे बसलेले अजिबात आवडत नाही.हे लोक वेळेचे खूप पक्के असतात. यांना नेहमी काहीतरी नवीन शिकायला आवडतं. फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवण्यापेक्षा ते आपल्या प्रगतीवर लक्ष देतात. कष्टाच्या जोरावर हे लोक कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात.

6 / 6
टीप: या बातमीमध्ये दिलेली माहिती केवळ उपलब्ध अहवाल आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. या माहितीची शास्त्रीय सत्यता किंवा अचूकता पडताळण्यासाठी कोणताही ठोस आधार नाही. टीव्ही ९ मराठी समर्थन करत नाही.

Follow Us