नाना पाटेकरांचे हे पाच चित्रपट ठरणार शेवटचे, एका चित्रपटाचा महाराष्ट्राशी खास संबंध!

नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरीही एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांच्या रुपात सिनेरसिकांना ते पाहता येतील. निधनानंतर नाना पाटेकर यांची भूमिका असलेले एकूण पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत

| Updated on: Oct 12, 2026 | 8:25 PM
1 / 5
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज ते आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे काम आपल्यात कायम असणार आहे. त्यांचे काही चित्रपट तर आजही लोकांच्या तेवढ्याच आवडीचे आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले.

2 / 5

दरम्यान, नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरीही एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपटांच्या रुपात सिनेरसिकांना ते पाहता येतील. निधनानंतर नाना पाटेकर यांची भूमिका असलेले एकूण पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

3 / 5

नाना पाटेकर यांनी ईठा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केलेली आहे. त्यांचा हा चित्रपटात लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे.

4 / 5

शक्ती शालिनी या चित्रपटातही नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. द कन्फेशन ऑफ मेरी या हॉरर चित्रपटातही नाना पाटेकर आपल्याला पाहायला मिळतील.

5 / 5

कुकू की कुंडली या चित्रपटातही नाना पाटेकर यांनी भूमिका साकारलेली आहे. ते या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. चर्चेत असलेल्या वेदांता या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us