सुडाचा अग्नी पेटला, त्यांनी घरात घुसून केलं भयंकर कृत्य, नाशिकच्या भयावह घटनेने खळबळ!

नाशिकच्या सिन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाची टोळक्याने घरात घुसून हत्या केली आहे.

| Updated on: Apr 26, 2025 | 8:28 PM
1 / 6
नाशिकच्या सिन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाची टोळक्याने घरात घुसून हत्या केली आहे.

नाशिकच्या सिन्नरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाची टोळक्याने घरात घुसून हत्या केली आहे.

2 / 6
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतीली ही घटना आहे.

3 / 6
प्रवीण कांडाळकर वय 27 असं मयत तरुणाचं नाव आहे.

4 / 6
टोळक्याने मयूरला मारण्यासाठी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरात घुसून कोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरने हल्ला केला.

5 / 6
पूर्व वैमन्यसातून तसेच सूड उगवण्यासाठी हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल आहे. संबधित तरुणाने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात तक्रार केली होती. वावी पोलिसांमध्ये मृत तरुणाने तक्रारी दिली होती.

6 / 6
मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने या टोळक्याने आज ही हत्या केल्याचं मयत तरुणाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.