Marathi News Photo gallery Navneet Rana Photo Congratulations to devendra Fadnavis saying the crisis over Maharashtra is over
Navneet Rana Photo : महाराष्ट्रावरचं संकट गेलंय म्हणत नवनीत राणांच्या फडणवीसांना शुभेच्छा, रवी राणा पेढा भरवतानाचा फोटोही चर्चेत
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांना मिठाई भरवताना दिसून आले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहे.
2 / 5
उपमुख्यमं
3 / 5
राणा दाम्पत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
4 / 5
चित्रा वाघ याही फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्या होत्या. यावेळी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार असे भाजपचे बडे नेते उपस्थित होते.
5 / 5
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.