तुमचा पाळणा कधी हलणार? राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात पोस्टरबाजी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल भाजपात प्रवेश केला. शिवाय आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर पोस्टरबाजीतून राष्ट्रवादीने निशाणा साधलाय.
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: |
Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM