Photo | नेहा धूपियाची मालदीव ट्रिप, सोशल मीडियावर फोटो शेअर

नेहानं तिचे बिकिनीवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो अनेकांच्या पसंतीस आले आहेत. (Neha Dhupia's trip to Maldives, photo on social media)

| Updated on: Oct 25, 2020 | 5:21 PM
1 / 5
अभिनेत्री नेहा धूपियानं मालदीवमध्ये कुटंबासोबत चांगलीच धमाल केली . याची झलक ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांना देत आहे.

2 / 5
तिनं शेअर केलेला प्रत्येक फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या पसंतीस येत आहे.

3 / 5
या ट्रिपमध्ये नेहासोबत तिचा पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर आहे. या तिघांचे फोटोसुद्धा परफेक्ट फॅमिली गोल्स देत आहेत.

4 / 5
अनलॉक होताच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मालदीव गाठलं आहे. मोनी रॉय, मंदिरा बेदी, तापसी पन्नू आणि आता त्यात नेहा धूपियाचीसुद्धा भर पडली आहे .

5 / 5
नेहानं तिचे बिकिनीवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो अनेकांच्या पसंतीस आले आहेत.