Photo : ‘हँसते हँसते कट जाए रस्ते…’, नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचं नवं फोटोशूट

‘हँसते हँसते कट जाए रस्ते…ज़िंदगी यूंही चलती रहे’ असं कॅप्शन देत नेहा कक्करने हे फोटो शेअर केले आहेत. (Neha Kakkar and Rohanpreet's new photoshoot)

VN | Updated on: Apr 18, 2021 | 2:19 PM
1 / 6
नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

2 / 6

हे दोघंही नेहमी एकमेकांना आनंदी करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात. आता दोघांनी सुंदर घरातील फोटो शेअर केले आहेत.

3 / 6

अनेकांना आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. तर आता नेहा कक्करचं घर बघण्याची चाहत्यांना संधी मिळाली आहे. नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय. ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय. याशिवाय नुकतंच नेहाचं ‘मरजानेया’ हे गाणं रिलीज झालं आहे.

4 / 6

आता महाराष्ट्रात लागू असलेल्या संचारबंदीमुळे दोघंही घरातच आहे. त्यामुळे अशी धमाल ते करत आहेत.

5 / 6

‘हँसते हँसते कट जाए रस्ते…ज़िंदगी यूंही चलती रहे’ असं कॅप्शन देत नेहा कक्करने हे फोटो शेअर केले आहेत.

6 / 6

हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना हे फोटो पसंतीस उतरले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us