Photo : नेहा कक्कर प्रेग्नंट, सोशल मीडियावरील फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव
नेहा कक्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करताना एक फोटो शेअर केला आहे.(Neha Kakkar's new post on social media)
1 / 5

2 / 5
या दोघांच्या लग्नाला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. अशातच नेहा कक्करनं बेबी बंप फ्लॉन्ट करताना एक फोटो शेअर केला आहे. फोटो बघून नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं वाटत आहे.
3 / 5
नेहानं हा फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ती खरंच प्रेग्नंट आहे की, आता नव्या गाण्याची निर्मिती करणार आहे, हे पाहण्यासारखं असणार आहे.
4 / 5
या फोटोला नेहानं, '#KhyaalRakhyaKar'असं कॅप्शन दिलं आहे. तर रोहनप्रीतनं या फोटोवर 'आता तर जास्तच काळजी घ्यावी लागणार', अशी कमेंट केली आहे.
5 / 5
नेहाच्या या फोटोवर चाहत्यांकडून अनेक कमेंट करण्यात येत आहेत. खूप कमी वेळात हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us