Photo : नेहा पेंडसेचं भुरळ पाडणारं सौंदर्य,पाहा फोटो

नेहानं सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. (Neha Pendse's amazing photoshoot)

VN | Updated on: May 01, 2021 | 6:50 PM
1 / 5
नेहमीच आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

नेहमीच आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

2 / 5

नेहा सध्या ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

3 / 5

तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.

4 / 5

आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

5 / 5

1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us