
अभिनेत्री उर्फी जावेद कायम आपल्या विचित्र स्वरूपाच्या स्टाईल स्टेटमेंट कायम चर्चेत असते. सेफ्टी पिन , शर्टाच्या बाहिच्या ड्रेसनंतर उर्फीने एका वेगळ्या ड्रेसमधील व्हिडीओ व्हिडीओ आपलया इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

उर्फीने आपल्या शरीरावर वेगवेगळी प्रकार फुले चिटकवली आहेत. जांभळ्या , गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगतील फुले चिटकवून व्हिडीओ तयार केला आहे.

तिच्या 'या' व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवत तिला ट्रोल केल आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका करणाऱ्या कमेंट केल्या आहेत.

एका युझरने लिहिले आहे , की ना अब बहुत हो गया अब अनफॉलो कर ना पडेगा. तर दुसऱ्या युझरने लिहिले आहे की , इस्लाम खतरे मे , अश्या कमेंट करत टीका केली आहे.