Snake: आश्चर्य! ‘या’ देशात एकही साप नाही, कारण काय?

साप पाहिला की अनेकांचे पाय लटलट कापू लागतात. मात्र जगात असा एक देश आहे जिथे एकही साप आढळत नाही. न्यूझीलंड असे या देशाचे नाव आहे. या देशात साप का नाहीत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 21, 2025 | 11:36 PM
1 / 5
​भौगोलिक कारण: न्यूझीलंड हा देश जगातील इतर भूभागांपासून खूप दूर असल्यामुळे, सापांना नैसर्गिकरित्या येथे पोहोचणे शक्य झाले नाही. तसेच न्यूझीलंडचे थंड आणि आर्द्र हवामान सापांच्या जीवनासाठी अनुकूल नाही.

2 / 5
​कायदेशीर संरक्षण: न्यूझीलंड सरकारने सापांच्या आयातीवर कठोर कायदे लागू केले आहेत. येथे साप नसल्यामुळे, अनेक स्थानिक पक्षी आणि प्राण्यांची संख्या टिकून राहिली आहे, ज्यांना सापांपासून धोका निर्माण झाला असता.

3 / 5
​सापांचे जीवाश्म: न्यूझीलंडमध्ये सापांचे कोणतेही जीवाश्म सापडलेले नाहीत, ज्यामुळे तेथे साप कधीच अस्तित्वात नव्हते हे सिद्ध होते. साप नसणे हे न्यूझीलंडच्या पर्यटनाचे एक वैशिष्ट्य बनले आहे, ज्यामुळे लोक सुरक्षितपणे जंगळात वावरतात.

4 / 5
​न्यूझीलंडमध्ये साप नसले तरी, काही वेळा जहाजातून चुकून एखादा साप पोहोचल्याची घटना घडते, पण त्याला तात्काळ पकडून नष्ट केले जाते.

5 / 5
साप नसलेली इतर ठिकाणे : न्यूझीलंडसोबतच, हवाई, आइसलँड, ग्रीनलँड, आणि अंटार्क्टिका यांसारख्या अनेक बेटांवर आणि प्रदेशांमध्येही साप आढळत नाहीत.