Penny Share: अवघ्या 94 पैशांचा शेअर; सरसर 11 टक्क्यांची तुफान तेजी, मोठी अपडेट काय?

NHC Foods Penny Share: या शेअरची आज बाजारात जोरदार चर्चा सुरू होती. अवघ्या 94 पैशांच्या या शेअरने मोठी भरारी घेतली. या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांची तुफान तेजी दिसून आली. काया आहे मोठी अपडेट?

| Updated on: Apr 21, 2026 | 4:52 PM
1 / 6
NHC Foods Penny Share ने बाजारात गुंतवणूकदारांना आज आश्चर्याचा धक्का दिला. या शेअरमध्ये मंगळवारी तुफान तेजी दिसून आली. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 11 टक्क्यांची तेजी दिसली. चौथ्या ट्रेडिग सत्रातही कंपनीने मोठा पल्ला गाठला. गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का बसला.

2 / 6
एनएचएस ही कंपनी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीची परदेशातील NHC इंटरनॅशनलने हाँगकाँग येथील एक ट्रेडिंग कंपनी, Conquer एंटरप्राइजेस लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे. त्यासाठी 1,29,032 डॉलरची रक्कम कंपनीने मोजली. या 11 मार्च रोजी हा करार झाला. याविषयीची अपडेट आज समोर आली.

3 / 6
 Conquer एंटरप्राइजेस लिमिटेडचे संपूर्ण मालिकी आता एनएचएसच्या परदेशी युनिटकडे आली आहे. हे वृत्त बाजारात धडकताच कंपनीच्या शेअरमध्ये  11 टक्क्यांची उसळी दिसून आली. या अधिग्रहण प्रक्रियेमुळे कंपनीचा पोर्टफोलिओ विस्तारणार आहे.

4 / 6
हाँगकाँगमधील काँकर एंटरप्राईजेस लिमिटेड ही कंपनी मेटल, स्टील आणि कृषी कमोडिटसह विविध इतर उत्पादने तयार करते. या कंपनीची उलाढाल 47.11 दशलक्ष डॉलरहून 64.27 दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे. तर महसुलातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हे अधिग्रहण एनएचएस कंपनीसाठी वरदान ठरणार आहे.

5 / 6
आतापर्यंत 0.94 पैशांवर ट्रेडिग करणाऱ्या या शेअरमध्ये आज मोठी उसळी आली. हा शेअर  1.05 टक्क्यांवर जाऊन पोहचला. ऑगस्ट 2025 मध्ये हा शेअर 1.33 रुपयांवर पोहचला होता. 52 आठवड्यातील या शेअरची निच्चांकी धाव 0.59 पैसे इतकी आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us