AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तुम्हालाच म्हणणार, तू म्हणाली तरीही चालेल, रितेश देशमुख याच्या उत्तराने जिंकले मन, अभिनेत्रीने..

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. रितेश याच्याबद्दल आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. अभिनेत्याच्या संस्काराबद्दल बोलताना ती दिसली. रितेश देशमुखलाही ती याबाबत बोलली होती.

मी तुम्हालाच म्हणणार, तू म्हणाली तरीही चालेल, रितेश देशमुख याच्या उत्तराने जिंकले मन, अभिनेत्रीने..
Riteish Deshmukh
| Updated on: Nov 01, 2026 | 12:31 PM
Share

अभिनेत्री मृणाल जाधव हिने रितेश देशमुख याच्याबद्दल मोठे विधान केले. तिने रितेश देशमुख नक्की कसा आहे, हे सांगितले. रितेश देशमुखच्या स्वभावाबद्दल तिने सांगितले. रितेश देशमुख हा कधीच वयाचा विचार करत नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीलाही तो सन्मान कायमच देतो. रितेश देशमुख हा आदराने तुम्ही म्हणतो वयाने लहान असले तरीही तो तू म्हणून अजिबातच बोलत नाही. अभिनेता रितेश देशमुख त्याच्या संस्कारासाठी ओळखला जातो. देशमुख घराणे हे राज्याच्या राजकारणातील मोठे नाव आहे. दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख आहे. रितेशने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका केल्या. त्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोंइग बघायला मिळते.

मृणाल जाधव हिने रितेश देशमुख याच्याबद्दलचा अनुभव सांगताना म्हटले की, रितेश देशमुख ज्या पद्धतीने बोलतो त्याचे संस्कार मनाला भावतात. ते कधीही त्यांच्यापेक्षा कितीही लहान व्यक्ती असली तरीही तुम्ही म्हणून बोलतात. समोरची व्यक्ती कोण आहे काय आहे त्याचे स्थान काय आहे हे विचार न करता ते सन्मानपूर्ण तुम्ही म्हणून बोलतात. ते आज प्रत्येकाला आदर देतात, ही त्यांच्या स्वभावातील सर्वात खास गोष्ट आहे.

मी एकदा रितेश देशमुख यांना म्हटले की, दादा मी तुम्हाला तू म्हणते… मग तुम्ही मला तुम्ही का म्हणतात? यावर रितेश देशमुख यांनी मनाला भावणारे विधान केले. त्यांनी म्हटले की, नाही… मी तुम्हाला तुम्हीच म्हणणार… तू मला तू म्हटले तरीही चालेल. पण मी तुला तुम्हीच म्हणणार आहे. हे माझे संस्कार आहेत.

मृणाल जाधव हिने म्हटले की, रितेश देशमुख यांचे हे विधान ऐकताच मला एक गोष्ट कळाली की, तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा… कितीही शिका.. पण आपण आपले संस्कार हे कधीच विसरले नाही पाहिजेत. प्रत्येकासोबत आदराने बोलण्याची सवय ही आपण कधीच विसरली नाही पाहिजे.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!