Photo : लग्नाला एक महिना पूर्ण, निकोलस केजचा पत्नीसोबत सुंदर फोटो पोस्ट!
प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक निकोलस केज नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.
1 / 5

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक निकोलस केज नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. यावेळी निकोलस त्याच्या 5 व्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.
2 / 5

निकोलसने 26 वर्षांची गर्लफ्रेंड रिको शिबाता हिच्याशी लग्न केले आहे. लग्नाला जवळपास एक महिला उलटल्यानंतर निकोलसने पहिल्यांदाच आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 5

निकोलसने शिबातासोबत 16 फेब्रुवारी 2021 ला लग्न केलं आहे. त्यांच हे लग्न लास वेगासमधील व्यान हाॅटेलमध्ये पार पडले.
4 / 5

या लग्नाला काही विशेष लोकांनाच बोलवण्यात आले होते. यामध्ये निकोलसची अगोदरची पत्नी देखील उपस्थित होती.
5 / 5

हे लग्न अमेरिकन आणि जपानी दोन्ही पध्दतीने करण्यात आले होते. कारण शिबाता ही जपानी आहे.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
149 KPH टाकला पहिलाच चेंडू, बेनेटची घेतली विकेट! मयकंच कमबॅक
'मला अनफॉलो करा पण..',CJP च्या आंदोलनावर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया
दिल्लीतून मोठी बातमी! कनॉट प्लेसमधील दुकाने 6.30 वाजता बंद होणार
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल