नीता अंबानींची अनोखी साडी, तयार करण्यासाठी लागले तब्बल 10 महिने!

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची किंमत ही लाखो रुपये असते.

| Updated on: Jul 23, 2025 | 12:27 AM
1 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची किंमत ही लाखो रुपये असते. त्यांच्या दागिन्यांची किंमत तर कोट्यवधीच्या घरात आहे.

2 / 5
दरम्यान, आता नीता अंबानी यांचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत. त्यांनी एक गुलाबी रंगाची खास घरचोला साडी परिधान केली आहे. ही साडी प्रसिद्ध कारागीर राजसुंदर राजकोट यांनी आपल्या हाताने विणली आहे. ही साडी तयार करण्यासाठी तब्बल 10 महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी लागला.

3 / 5
या साडीचे डिझाईन प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी तयार केले आहे. या साडीसोबत त्यांनी दागिने म्हणून दंडावर एक बाजूबंद घातले आहे. हेच बाजूबंद नीता अंबानी यांनी आपल्या लग्नाच्या दिवशीही घातले होते.

4 / 5
नीता अंबानी यांनी बांगड्या, हेवी नेकलेस, बन हेअर स्टाईलच्या मदतीने आपला लूक पूर्ण केला आहे. नेहमीप्रमाणेच त्यांचा हा लूक देखील तेवढाच चांगला दिसत आहे.

5 / 5
घरचोला साडी ही तिच्या सुंदर लूकमुळे ओळखली जाते. ही साडी  गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. असा साड्यांवर बारीक जरीचे काम केले जाते. या साड्यांवर हत्ती, मोर किंवा कमळाची डिझाईन केली जाते.