Maharashtra Day : कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठी पताका डौलाने फडकवूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: May 01, 2022 | 12:38 PM
62व्या  महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधत  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत  राज्यमंत्री मंत्री आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरेही या यावेळी उपस्थित होत्या.

62व्या महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज्यमंत्री मंत्री आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरेही या यावेळी उपस्थित होत्या.

1 / 5
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

2 / 5
 कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच, असा विश्वास देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
कॅनडाचे कौन्सिल जनरल Diedrah Kelly ही मुंबई  येथील 62 व्य महाराष्ट्र दिनाच्या  कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या ट्विटरवरून 
#JaiMaharashtra  महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

कॅनडाचे कौन्सिल जनरल Diedrah Kelly ही मुंबई येथील 62 व्य महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या ट्विटरवरून #JaiMaharashtra महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

4 / 5
महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठी पताका डौलाने फडकवूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असे ट्विट करत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र धर्म वाढवूया, मराठी पताका डौलाने फडकवूया. सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.