आता मूवी नाइट्सवर जास्त खर्च होणार नाही, हे क्रेडिट कार्ड देणार फ्री तिकिट, मोठा डिस्काऊंट

जर, तुम्ही दर आठवड्याला थिएटरला जाऊन चित्रपट पाहत असाल, तर त्यासाठी तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही. काही खास क्रेडिट कार्ड आहेत, जे मूवी तिकिटसवर शानदार ऑफर्स देतात.

| Updated on: Nov 01, 2025 | 5:20 PM
1 / 5
HDFC Times Card मूवी लवर्ससाठी एक शानदार ऑप्शन आहे. BookMyShow वर तिकिट बुक करताना प्रति टिकट ₹150 रुपयापर्यंत सवलत मिळते. प्रत्येक ट्रांजेक्शन वर ₹350 रुपयाचा फायदा आणि महिन्याला चार तिकीटापर्यंत डिस्काउंट,या सोबत  प्राइम मेंबरशिप आणि अन्य लाइफस्टाइल ऑफर्स सुद्धा मिळतात.

2 / 5
जर तुम्ही Paytm द्वारे मूवी तिकिट बुक केली असेल, तर Axis My Zone Credit Card परफेक्ट आहे. दर महिन्याला    एक फ्री मूवी तिकिटचा फायदा (₹200 पर्यंत) सोबत Zomato, Spotify आणि Myntra वर एक्स्ट्रा डिस्काउंट्स. हे कार्ड युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.  जे दर महिन्याला मित्रांसोबत मूवी नाइट्सचा प्लान करतात.

3 / 5
जर, तुम्ही BookMyShow वरुन तिकिट बुक केली, तर SBI Card ELITE तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या कार्ड वर तुम्हाला Buy 1 Get 1 Free ची ऑफर मिळते. प्रति तिकिट ₹250 रुपये सवलतीसह महिन्यात दोनवेळा ही ऑफर लागू होते. वर्षाला 6 हजार रुपयांची बचत शक्य आहे.

4 / 5
जर तुम्ही महिन्याला कधीकधी मूवी पहायला जात असाल, तर ICICI Coral Credit Card योग्य निवड आहे. या कार्डावर BookMyShow वर 25% टक्के सवलत मिळते. दर महिन्याला प्रति तिकिट ₹100 पर्यंत डिस्काउंट मिळतो. सोबत रेस्टोरेंट्स वर स्पेशल डायनिंग ऑफर्स म्हणजे वीकेंड एंटरटेनमेंट पूर्णपणे सेट.

5 / 5
एकूणच मूवी पाहण्याच्या आनंदासह स्मार्ट बचतही होईल. या कार्ड्सपैकी कुठलं एक कार्ड निवडून तुम्ही दर महिन्याला मूवी तिकीटवर चांगली सेविंग करु शकता. फक्त ऑफरचे Terms & Conditions नीट वाचा.