पिझ्झाच नाही ओरिगॅनो खाणं सुद्धा नुकसानदायक, वाचा काय आहेत Side Effects

ओरिगॅनोमुळे रक्तातील साखर कमी होते. ओरिगॅनोमध्ये कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते जे ग्लूकोजला उर्जेत रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहित करते. ओरिगॅनो हा मधुमेहावर रामबाण उपाय आहे. पण ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी मात्र हे हानिकारक ठरतं कारण रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं.

Rachana Bhondave | Updated on: Oct 22, 2023 | 4:39 PM
1 / 5
ओरिगॅनो तुम्हाला आवडतं का? तुम्ही कधी खाल्लंय का? ओरिगॅनो पिझ्झा किंवा पास्ता मध्ये वरून टाकलं जातं. कधीकधी ते बनवताना सुद्धा टाकलं जातं पण बरेचदा ते असंच वरून टाकतात. ओरिगॅनो लहान मुलांना खूप आवडतं.

ओरिगॅनो तुम्हाला आवडतं का? तुम्ही कधी खाल्लंय का? ओरिगॅनो पिझ्झा किंवा पास्ता मध्ये वरून टाकलं जातं. कधीकधी ते बनवताना सुद्धा टाकलं जातं पण बरेचदा ते असंच वरून टाकतात. ओरिगॅनो लहान मुलांना खूप आवडतं.

2 / 5

ओरिगॅनोचे अनेक प्रकार आहेत ओरिगॅनो, मेक्सिकन ओरिगॅनो, युरोपियन ओरिगॅनो, ग्रीक ओरिगॅनो या प्रकारचं ओरिगॅनो असतात. या ओरिगॅनोचे फायदे तर आहेतच पण याचे आरोग्याला तोटे पण खूप आहेत.

3 / 5

ओरिगॅनो अति खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी होते. कार्वोन नावाचं ओरिगॅनो मध्ये एक कंपाउंड असतं या कंपाउंडमुळे त्वचेला इरिटेशन होतं आणि त्यामुळे एलर्जी होते. याशिवाय ओरिगॅनोमध्ये सैलिसिलेट सुद्धा असतं यामुळे स्किनचे प्रॉब्लेम होतात.

4 / 5

ओरिगॅनोमध्ये असलेले इसेन्शियल ऑइल गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. हा खूप गरम मसाला आहे, त्यामुळे याच्या अतिसेवनाने उष्णता निर्माण होऊ शकते जी गर्भधारणेसाठी हानिकारक ठरू शकते

5 / 5

ओरिगॅनोमुळे रक्तातील साखर कमी होते. ओरिगॅनोमध्ये कॅप्सॅसिन नावाचे कंपाऊंड असते जे ग्लूकोजला उर्जेत रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस प्रोत्साहित करते. ओरिगॅनो हा मधुमेहावर रामबाण उपाय आहे. पण ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी मात्र हे हानिकारक ठरतं कारण रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us