Beach वर नुसरत जहाँ हीचा ग्लॅमरस अंदाज, पाण्यात अभिनेत्रीचा दिसला सिझलिंग लूक

| Updated on: Apr 26, 2026 | 10:04 PM
1 / 5
अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणारी नुसरत जहाँ हीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. नुसरत तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पुन्हा एकदा नुसरत जहाँ हीने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.ज्यात तिचा सिजलिंग अवतार दिसत आहे.

2 / 5
 नुसरत जहा हीने तिच्या इंस्टाग्रामवर पाच फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहीले आहे की 'टॅन, सँडी टोयज्, बिच ब्रेड्स, वाईब्स'. नुसरत जहा हीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

3 / 5
नुसरत जहाँ हीने या फोटोत थ्री पीस बिच ड्रेस परिधान केला आहे.यात नुसरत जहाँ हीने व्हाईट आणि ब्ल्यु कलरचा एक किमोनो कव्हर-अप, व्हाईट आणि ब्ल्यु कलरचा एक स्ट्रीप्ड बिकनी टॉप आणि व्हाईट कलरचा डेनिम शॉट्रस घातलेला दिसत आहे.

4 / 5
 या थ्री पीस बिच ड्रेस सोबत नुसरत जहाँ हीने डच ब्रेड हेअर स्टाईल केली आहे. एवढेच नाही तर नुसरत जहाँ हीने या लुकमध्ये किमान ज्वेलरी, वॉच आणि मॅचिंग कलरची नेल पेंटसोबत कम्प्लीट केले आहे. नुसरत जहाँ हीच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

5 / 5
नुसरत जहाँ हीने  3 कलर्ड फोटोज शेअर केले आहेत. याच सोबत तिने एक ब्लॅक एण्ड व्हाईट फोटो देखील शेअर केला आहे. ज्याला लोक पसंद करत आहेत.  या फोटोत नुसरत जहाँ पाण्यात उभी असलेली दिसत आहेत. या पोस्टवर एका तासाच्या पाच हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Follow Us