ताजमहालच्या समोरच सर्वात महागडं हॉटेल, एक रात्रीसाठी मोजावे लागतात 11 लाख रुपये; विशेषता काय?

ताजमहाल ही अशी वास्तू आहे ज्याची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे. याच ताजमहालसमोर एक आलिशान असे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र राहण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. जगातील सर्वात आलिशान हॉटेल्समध्ये या हॉटेलचा समावेश होता.

| Updated on: Nov 26, 2025 | 7:56 PM
1 / 7
आग्रा शहराचे नाव आले की ताजमहालचा उल्लेख येतोच. संपूर्ण जगात ताजमहाल प्रसिद्ध आहे. ही आलिशान आणि विशाल वास्तू पाहण्यासाठी जगभरातील लोक आग्रा शहरात येतात. याच शहरात अतिशय आलिशान असे हॉटेल आहे.

2 / 7
या हॉटेलचे नाव ओबेरॉय अमर विलास असे आहे. या हॉटेलचे लोकशन आणि हॉटेलमधून दिसणारा ताजमहाल यामुळेच ते जगप्रसिद्ध आहे. या हॉटेलची निर्मिती करताना ताजमहालला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

3 / 7
या हॉटेलमधून ताजमहाल स्पष्टपणे दिसतो. ताजमहाल दिसावा अशाच पद्धतीने या हॉटेलची उभारणी केली आहे. सुंदर बांधकाम आणि बाजूचा शाही परिसर यामुळे हे हॉटेल जगभरात ओळखले जाते.

4 / 7
याच हॉटेलमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध अशी कोहिनूर नावाची खोली आहे. अतिशय आलिशान असा हा सुईट आहे. साधारण 275 वर्ग मीटर अंतरात ही खोली पसरलेली आहे.

5 / 7
कोहिनूर या सुईटमध्ये तुम्हाला बेडरुम, डायनिंग रुम तसेच प्रत्येक रुममधून ताजमहाल दिससतो. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हेदेखील याच खोलीत थांबले होते. म्हणूनच हॉटेल ओबेरॉय अमर विलासमधील कोहिनूर ही खोली जगप्रसिद्ध आहे.

6 / 7
कोहिनूर या सुईटमधील बांधकाम हे मुघलकालीन वाटावे, अशी त्याची रचना केलेली आहे. या सुईटमध्ये संगमरवरी खंबे आहेत. मोठा घुमट आहे. या सुईटमधील बेडरुममधून तुम्हाला ताजमहाल स्पष्टपणे दिसतो. सोतच या खोलीमध्ये तुम्हाला अगदी शांत आणि अल्हाददायक वाटते.

7 / 7
ओरेबॉय अमर विलास या हॉटेलमधील कोहिनूर सुईटमध्ये तुम्हाला एक रात्र राहायचे असेल तर त्यासाठी तब्बल 11 लाख रुपये मोजावे लागतात. म्हणूनच हे हॉटेल आणि या हॉटेलमधील कोहिनूर सुईट जगभरात चर्चेचा विषय असते.