‘तो माझ्या मागे कुणाला तरी डेट करत होता’, महिमा चौधरीचा खासगी आयुष्यावर मोठा खुसाला

एकेकाळी अभिनेत्री महिमा चौधरीच्या खासगी आयुष्यात मोठी उलथा-पालथ झाल्याचे असल्याचे समोर आले होते. त्यावेळी स्वत: महिमाने याविषयी खुलासा केला होता.

| Updated on: Mar 02, 2025 | 1:34 PM
1 / 5
'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. या पहिल्याच चित्रपटाने महिमाला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. महिमा तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायमच चर्चेत राहिली आहे. महिमाच्या आयुष्यात मुलीच्या जन्मावेळी मोठी उलथा-पालथ झाल्याचे तिने सांगितलं. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...

2 / 5
महिमा लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती. जवळपास तीन वर्षे त्यांचे रिलेशन सुरु असल्याचे म्हटले जात होते. पण त्या दोघांचा ब्रेकअप का झाला? याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर महिमाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये ती ब्रेकअपविषयी बोलताना दिसत आहे.

3 / 5
'जेव्हा मला कळाले की तो माझ्या मागे दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे तेव्हा मला मोठा धक्काच बसला. तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर माझ्या आयुष्यावर फारसा काही परिणाम झाला नाही. माझ्या आयुष्यात काही बदल झाले नाहीत' असे महिमा म्हणाली.

4 / 5
महिमाने तिच्या मुलीचा एकटीने सांभाळ केला आहे. तिने सिंगल मदर होण्यावर म्हटले की, 'मी सिंगल मदर होते. त्यावेळी मला पैशांची गरज देखील होती. पण मुलगी असल्यावर चित्रपटात काम करणे अवघड झाले होते. कारण तिच्यासाठी मला खूप वेळ द्यावा लागत होता.'

5 / 5
महिमा ही सध्या चित्रपट सृष्टीमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. महिमा मुलीसोबत देखील नेहमी फोटो शेअर करत असते. आता महिमाची मुलगी बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.