ओसामा बिन लादेनच्या घरी ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या सीडी! काय आहे नेमकी भानगड?

बॉलिवूड कलाकारांच्या फॅन फॉलोइंगमध्ये वेगवेगळ्या जगातील लोकांचाही समावेश असतो. आता बॉलिवूड कलाकारांच्या सीड्या ओसामा बिन लादेन घरी सापडल्याचे समोर आले होते.

| Edited By: | Updated on: Mar 17, 2025 | 7:48 PM
1 / 5
बॉलिवूड कलाकरांची क्रेझ ही जगभरात असल्याचे पाहायला मिळते. या यादीमध्ये कधीकधी दहशतवाद्यांचा देखील समावेश असतो. आता बॉलिवूडमधील एका गायिकेचा दशततवादी ओसामा बिन लादेन मोठा चाहता असल्याचे समोर आले आहे.

2 / 5
ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून आल्का आज्ञिक आहे. या गायिकेने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

3 / 5
अल्का यांनी अनु रंजनला नुकतीच मुलाखत दिली. तेव्हा त्या म्हणाल्या, "माझी चूक काय आहे? ओसामा बिन लादेन जो काही आहे, पण तरीही त्याच्या आत कुठेतरी एक कलाकार असला पाहिजे... त्याला माझी गाणी आवडतात हे चांगलं आहे ना..."

4 / 5
अमेरिकेची गुप्तचर संस्थेने ओसामा बिन लादेनच्या आश्रय स्थानातून एक संगणक जप्त केला होता. त्या संगणकामध्ये उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक यांच्या गाण्याच्या सीड्या होत्या.

5 / 5
ओसामा बिन लादेनच्या संगणात बॉलिवूड चार्टबस्टर गाणी सापडली होती.