भारताकडून पाकिस्तानचं औषधपाणी बंद, तर पाकिस्तानकडून ‘या’ वस्तू येणार नाहीत

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करारापासून ते व्यापार बंदीपर्यंतचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान व्यापारात मोठे संकट निर्माण झाले आहे.

| Updated on: Apr 24, 2025 | 4:55 PM
1 / 11
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

2 / 11
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

3 / 11
पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले.

4 / 11
यात सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

5 / 11
भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

6 / 11
पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

7 / 11
आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाते, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

8 / 11
भारत आणि पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची आयात-निर्यात केली जाते.

9 / 11
पाकिस्तानातून भारतात ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे, सिमेंट, रॉक मीठ, दगड, चुना, चष्मा ऑप्टिक्स, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे, चामड्याच्या वस्तू आयात करतो.

10 / 11
तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषध आणि साखर निर्यात करतो.

11 / 11
तसेच भारतातून पाकिस्तानात चहाची पाने, कॉफी आणि मसाले, आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी गोष्टीही निर्यात केल्या जातात.