शिर्डीच्या साई मंदिरात भक्ताने केलं 12 लाखांचे गुप्त दान, फोटो आले समोर
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका अज्ञात भक्ताने तब्बल १०२ ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती दान केली आहे. आजच्या बाजारभावानुसार तिची किंमत १२ लाख ३९ हजार रुपये आहे. भक्ताने आपली ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
साठीच्या उंबरठ्यावर माधूरी दीक्षित... पण अभिनेत्रीच्या ग्लॅमरपुढे तरुणीही फिक्या
'मोस्टली सेन' प्राजक्ता कोळी YouTube व्हिडीओतून किती कमावते?
सकाळी पोट नीट साफ होत नाही, तर हे उपाय आजमवा
थोडी मॉडर्न, पूर्ण मराठी..; अभिनेत्रीला पाहून नेटकरी म्हणाले 'पसंत आहे मुलगी'
तुमचा मोबाईल खराब करतात या सवयी,कोणत्या पाहूयात...
