पंकजा मुंडेंच्या डीपीपासून अमृता फडणवीसांच्या होळी सेलिब्रेशनपर्यंतचे चर्चेतले फोटो

| Updated on: Mar 18, 2022 | 4:40 PM

आज राज्यात सर्वत्र होळीचे जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. नेत्यांची घेरीही होळेचे जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. तसेच भाजप नेत्यांची पंकजा मुंडे यांचा प्रोफाईल फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहे.

1 / 5
आजच पंकजा मुंडेंनी हा फोटो पोस्ट करत,#NewProfilePic असे लिहले आहे.

2 / 5
दुसरीकडे काही नेत्यांचे प्रोफाईल फोटोही चांगलेच चर्तेत असतात. त्यात खासदार नवनीत राणा यांच्या फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला असतो.

3 / 5
 Rupali Chakankar

Rupali Chakankar

4 / 5
आज अमृता फडणवीसांनी आज त्यांच्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही त्यांच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.