Photo : परिणीती चोप्राचं ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे. (Parineeti Chopra's Glamorous look)

| Updated on: Feb 22, 2021 | 11:14 AM
1 / 5
बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.

2 / 5
नेहमीच नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

3 / 5
लवकरच नेटफ्लिक्सवर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

4 / 5
26 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

5 / 5
परिणातीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडलाय.