
सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये धमाका करणार आहे. एका मागून एक असे दोन चित्रपट इब्राहिम अली खान याचे प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

छोटा नवाब इब्राहिम अली खान हा मात्र, कायमच रागात दिसतो. नुकताच इब्राहिम अली खान हा पापाराझी यांच्यावर चांगलाच भडकलेला दिसला आहे.

इब्राहिम अली खान हा जिममधून बाहेर निघाला असतानाच इब्राहिम अली खान याच्या भोवती पापाराझी यांनी गर्दी केली. मात्र, ते इब्राहिम अली खान याला अजिबातच आवडले नसल्याचे दिसत आहे.

इब्राहिम अली खान हा पापाराझी यांच्यावर भडकतो म्हणतो की, यार तुम्हाला हे कसे कळते मी कुठे आहे? हे काय आहे यार...तुम्ही लोक मागेच पडले आहात माझ्या

पापाराझी यांच्यावर भडकल्यानंतर इब्राहिम अली खान हा थेट आपल्या गाडीमध्ये बसताना देखील दिसत आहे. इब्राहिम अली खान याचे हे बोलणे लोकांना अजिबातच आवडले नाही.