Petrol Diesel Price Today : 115 रूपये पेट्रोल, 104 डिझेल, तेलाच्या किमतीत मोठे बदल..

Petrol Diesel Price Today : इराण अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत वाढ होताना दिसली. भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रसिद्ध झाली आहेत.

| Updated on: Aug 30, 2026 | 10:48 AM
1 / 5
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढउतार बघायला मिळतंय.ज्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किमती 80 डॉलर प्रति बॅरल पोहोचली आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढउतार बघायला मिळतंय.ज्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किमती 80 डॉलर प्रति बॅरल पोहोचली आहे.

2 / 5

मागच्या काही दिवसांचा विचार केला असता किमती कमी होताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. कच्चा तेलाच्या किमतीत 0.3 टक्क्यांनी घसरण झाली.

3 / 5

89.45 डॉलर प्रति बॅरल तेलाच्या किमती होत्या, त्यात आता घसरण झाली. रविवारी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. पेट्रोलचा भाव 102.12 रूपये प्रति लीटर आहे.

4 / 5

डिझेल 95.20 रूपये प्रति लीटर आहे. सध्याच्या स्थितीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमधील वाढीबद्दल कोणतेही संकेत नाहीत. इराण आणि अमेरिका युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसली.

5 / 5

देशभरातील शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वेगवेगळे आहेत. मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये आहे. नवी दिल्लीत 102.12 रूपये आहे. कोलकाता येथे 113.51रूपये पेट्रोल आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us