
अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी यंदाची दिवाळी स्पेशल आणि हटके आहे. विरुष्काच्या आयुष्यात लवकरच नवा पाहुणा येणार आहे.

तिनं घरातच राहून ही दिवाळी साजरी केली आहे.

राहत्या घरात छान डेकोरेशन करत तिने ही दिवाळी साजरी केली आहे. या दिवाळी डेकोरेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

कोरोना परिस्थिती लक्षात घेता तिनं डेकोरेशनमध्ये आवर्जुन सॅनिटायझर स्टँड स्टॅन्ड ठेवला आहे.