PHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर ‘मुस्कान’!

| Updated on: Oct 27, 2020 | 9:33 PM

तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला.

PHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर मुस्कान!
Follow us on