महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित आणि मिताली यांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहा […]
Sachin Patil | सचिन पाटील |
Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले.अमित आणि मिताली यांच्या लग्नाचे काही खास फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.पाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटोपाहा आणखी काही फोटो