Photos : ‘या’ देशात दर 8 तासाला एका निरपराधाचा मृत्यू, आतापर्यंत 3.87 लाख लोकांचं हत्याकांड, डोळ्यात पाणी आणणारं वास्तव

| Updated on: Mar 14, 2021 | 6:24 PM

मार्च 2011 मध्ये सीरियात राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या विरोधात एक शांततापूर्ण आंदोलन सुरु झालं. मात्र, या ठिकाणच्या हुकुमशाहांनी हे आंदोलन दडपण्यासाठी हिंसेचा अवलंब केला. पाहता पाहता संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला.

Photos : या देशात दर 8 तासाला एका निरपराधाचा मृत्यू, आतापर्यंत 3.87 लाख लोकांचं हत्याकांड, डोळ्यात पाणी आणणारं वास्तव
Follow us on