PHOTOS: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेते आणि मुख्यमंत्र्यांकडून ‘Go Green’ संदेश, पाहा फोटो
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोपाळ येथील स्मार्ट सिटी पार्कमध्ये पिंपळाचं झाड लावलं.
1 / 5

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोपाळ येथील स्मार्ट सिटी पार्कमध्ये पिंपळाचं झाड लावलं.
2 / 5

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूरमधील एका गावात वृक्षारोपण केलं.
3 / 5

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.
4 / 5

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी वृक्षारोपण करताना मिशन 5.0 कोटी वृक्षारोपणाचं लक्ष्य ठेवत मोहिमेची घोषणा केली.
5 / 5

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मॅगनोलियाचे 21 झाडं लावली.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us