PHOTO: पंतप्रधान मोदी पक्ष्यांच्या सान्निध्यात रमतात तेव्हा…

| Updated on: Oct 30, 2020 | 8:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सरदार पटेल प्राणीसंग्रहालय उद्यानाचे उद्घाटन केले. | PM Modi

1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सरदार पटेल प्राणीसंग्रहालय उद्यानाचे उद्घाटन केले.

2 / 8
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी या उद्यानाचा फेरफटका मारला.

3 / 8
या उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आकर्षक रंग आणि आकारातील वाहने ठेवण्यात आली आहेत. या वाहनांना न्यूट्री ट्रेन असे नाव देण्यात आले आहे.

4 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूट्री ट्रेनमधून फेरफटका मारताना.

5 / 8
या प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबटे आणि इतर जंगली प्राणी ठेवण्यात आले आहेत.

6 / 8
हे प्राणीसंग्रहालय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला लागूनच आहे.

7 / 8
येथील पक्षीसंग्रहालय आगामी काळात पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.

8 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पक्षीसंग्रहालयात गेल्यानंतर पक्ष्यांना हातात घेण्याचा मोह आवरला नाही.