कर्नाटकच्या जनतेनं निकाल आजच सांगून आणि दाखवून दिला!; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त

| Updated on: May 08, 2023 | 5:00 PM

Karnataka Assembly Election 2023 : ऐतिहासिक महासागर!, निकालाआधीच निवडणुकीचा निकाल दाखवून दिला; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त

1 / 5
कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

2 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. तिथले काही फोटो देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले आहेत.

3 / 5
मतदारांचा भव्य, ऐतिहासिक महासागर! निप्पाणी, बेळगाव येथील ऐतिहासिक गर्दीने कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल आजच सांगून आणि दाखवून दिला!, असं देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

4 / 5
भाजपच्या उमेदवार शशिकला जोळ्ळे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी निप्पाणी आणि बेळगावमध्ये सभा घेतली. या सभेचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे इतर नेते आणि स्थानिक पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित होते. त्याचा फोटो फडणवीसांनी शेअर केला आहे.