Cm Eknath Shinde Shirdi Sai Baba | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईबाबांच्या चरणी, पाहा फोटो

Cm Eknath Shinde Shirdi Sai Baba | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.

Sanjay patil | Updated on: Aug 17, 2023 | 9:23 PM
1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 'शासन आपल्या दारी'  या  कार्यक्रमानिमित्ताने शिर्डी दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्ताने शिर्डी दौऱ्यावर होते.

2 / 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यादरम्यान शिर्डीत साईबाबा मंदिराला भेट दिली. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

3 / 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही साईबाबांच दर्शन घेतलं.

4 / 5

मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याव्यतिरिक्त यावेळेस अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते.

5 / 5

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 वर्षात दुसऱ्यांदा साईबाबांचं दर्शन घेतलं. शिंदेंनी याआधी 26 मार्च रोजी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us