- Marathi News Photo gallery Political photos Deputy Chief Minister Devendra Fadnavis is determined to win the Mumbai Municipal Corporation
भाजपने फोडली भ्रष्टाचाराची हंडी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार
1 / 6

दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले
2 / 6
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते राम कदम यांच्या घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली
3 / 6
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते, आ. श्री कालिदास जी कोळंबकर यांच्या वडाळा विधानसभेत आयोजित नायगांव येथे भव्य दहीकाला उत्सवात सहभागी झाले
4 / 6
मुंबईत अनेक ठिकाणी भाजपतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
5 / 6
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोविंदांना सम्नानित करण्यात आले
6 / 6
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला
Loading...
Unable to load recommendations.
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात मोठा चमत्कार
पंड्यांच्या जागी ज्याच्यावर विश्वास ठेवला, पण तोच खेळाडू महागात पडला
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....