IAS परीचा आमदारासोबत शाही लग्नसोहळा; समोर सेलिब्रिटीही पडतील फिके

| Updated on: Feb 03, 2024 | 3:58 PM

IAS Pari Bishnoi And BJP MLA Bhavya Bishnoi Wedding Photos : आयएएसचं आमदारासोबत लग्न... देशभरात रंगली शाही विवाहसोहळ्याची चर्चा... आयएएस अधिकारी परी आणि आमदार भव्य विश्नोई यांचा विवाह पार पडला आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.

1 / 6
आयएएस अधिकारी परी विश्नोई आणि पंजाबमधील आदमपूरचे भाजपचे आमदार भव्य विश्नोई यांचा विवाह पार पडला आहे. या दोघांच्या शाही लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.

2 / 6
राजस्थानमधील उदयपूरमध्ये परी आणि भव्य यांनी लग्नगाठ बांधली. 22 डिसेंबरला या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडलाय.

3 / 6
आयएएस अधिकारी परी यांनी लग्नाचे फोटो शेअर केलेत. या दोघांवरही सदिच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 6
2 मेला बिकानेरमध्ये भव्य आणि परी यांचा साखरपुडा पार पडला. पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीन हा कार्यक्रम पार पडला.

5 / 6
भव्य आणि परी यांच्या लग्नातील आऊटफिट प्रचंड क्लासी होते. या दोघांचा लूक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मागे टाकतोय, अशा कमेंट यांच्या फोटोंवर पाहायला मिळतायेत.

6 / 6
परी आणि भव्य यांच्या लग्नाच्या हळदीचे फोटो... Life in full color, म्हणत परीने हे खास फोटो शेअर केलेत. पाहा...