भगतसिंह कोश्यारी पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीला

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुण्याजवळील आंबेगाव खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.

| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 3:27 PM
1 / 5
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली.

2 / 5
बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतून पुण्याजवळील आंबेगाव खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला कोश्यारींनी भेट दिली.

3 / 5
राज्यपाल कोश्यारींनी या ऐतिहासिक प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंशी त्यांनी चर्चाही केली.

4 / 5
 राम जन्मभूमी न्यासाचे गोविंदगिरी महाराज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुद्ध  देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते.

5 / 5
 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच शंभराव्या वर्षात पदार्पण केले. नुकताच पुण्यात त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.