AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan : 10 दिवस आमिर खानने अंघोळ केलीच नाही, चेहऱ्यावर जमलेली धूळ, दुर्गंधी अन्…

Aamir Khan : अभिनेता आमिर खान याच्याबद्दल एक किस्सा असा देखील आहे, जो फार कोणाला माहिती नाही, अभिनेत्याने तब्बल 10 दिवस अंघोळ केलीच नव्हती... तेव्हा अभिनेत्याच्या चेहऱ्यावर जमलेली धूळ, शारीराला येणार दुर्गंधी अन्... जाणून घ्या तेव्हा नेमकं काय झालेलं...

Aamir Khan : 10 दिवस आमिर खानने अंघोळ केलीच नाही, चेहऱ्यावर जमलेली धूळ, दुर्गंधी अन्...
अभिनेता आमिर खान
| Updated on: Oct 22, 2026 | 11:50 AM
Share

Aamir Khan : अभिनेता आमिर खान याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रत्येक भूमिका सत्यात उतरवताना अभिनेत्याने सर्व शक्य प्रयत्न केले आणि याच कारणामुळे आमिर खान याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात… सांगायचं झालं तर, आमिर खान याच्याबद्दल असे अनेक किस्से आहेत, जे कायम चर्चेत राहिले… आभिनेत्याने आपल्या भूमिका जिवंत करण्यासाठी सर्व मर्यादा पार केल्या आणि त्या करण्यापूर्वी कसला विचार देखील केला नाही.

असाच एक किस्सा आहे, जव्हा अभिनेत्याने एक क्लायमेक्स सीनला रियलिस्टिक बनवण्यासाठी तब्बल 10 दिवसांपर्यंत आंघोळ करणं सोडून दिलं होते. अखेर त्या सीन मध्ये असं काही होतं, ज्यामुळे आमिर खान याने स्वतःला इतकं बदललं होतं? तर जाणून घ्या आमिर खान याचा तो किस्सा ज्यामुळे अभिनेता आजही चर्चत आहे.

सांगायचं झालं तर, हा किस्सा आणि 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’ सिनेमाचा… ‘गुलाम’ सिनेमात आमिर खान याने सिद्धार्थ नावाची एक भूमिका पार पाडली. सिनेमातील एका सीनसाठी आमिर खान याने 10 – 12 दिवस आंघोळच केली नव्हती… याबद्दल खुद्द अभिनेत्याने मैन सोडलं होतं..

सिनेमाच्या क्लाइमेक्समध्ये आमिर आणि खलनायकामध्ये फाईट सीन आहे. ज्यामध्ये आमिरने खलनायकाला बेगम मारहाण केली. आमिर याच्या चेहऱ्यावर प्रचंड धूळ आणि रक्त होतं… सीन मोठा होता, ज्यामुळे आमिर याला मेकअप चेंज करायचा नव्हता. हा सीन पूर्ण करण्यासाठी तब्बल 12 दिवस लागले. यासाठी आमिर आंघोळ न करता 12 दिवस सेटवरच पाहिला.. ज्यामुळे अभिनेत्याला नंतर खास आणि एलर्जी देखील झाली.

आमिर खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता त्याच्या प्रोफेशल आयुष्यापेक्षा कमी, पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आमिर खान याने वयाच्या 60 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. कुटुंबियांच्या उपस्थित अभिनेत्याने एका मुलाच्या आईसोबत संसार थाटला. आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबतल झालं होतं. तर दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत झालेलं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघींसोबत आमिर खानचा घटस्फोट झाला. आज अभिनेता  तिसऱ्या पत्नीसोबत आनंगदी आयुष्य जगत आहे.

Follow Us
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?