
uddhav thackeray

uddhav thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दोन मोठ्या घटना घडल्या. चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा दिल्या. अनिल परब पदवधीरमधून विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत.


चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची विधान भवनात घेतलेली भेट आणि फडणवीस-ठाकरे यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास या दोन घटना काहीवेळाच्या अंतराने घडल्या. भविष्यातील बदलाचे हे संकेत तर नाही ना, अशी चर्चा सुरु झालीय.