जय जय महाराष्ट्र माझा…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्मा चौकात अभिवादन, पाहा फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: May 01, 2023 | 8:29 AM
1 / 5
आज 63 वा महाराष्ट्र दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.

आज 63 वा महाराष्ट्र दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.

2 / 5

मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलं.

3 / 5

यानंतर मुंबईतील हुतात्मा चौकात उपस्थित राहून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वंदन केलं.

4 / 5

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मी अभिवादन करतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

5 / 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं तेव्हा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us