
आज क्रांती दिनी आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर जात क्रांतीस्तंभाला अभिवादन केलं.

क्रांतीस्तंभाला अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार...

क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

'मेरी माटी-मेरा देश' अभियानाचाही आज शुभारंभ करण्यात आला.

ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध कामांचंही लोकार्पण करण्यात आलं आहे.