Ganpati Festival 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात अजित पवार यांनी घेतलं गणरायाचं दर्शन

Ganpati Festival 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल. गणपतीचंही दर्शन त्यांनी घेतलं. यावेळी सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना अजित पवार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्या दोघांमध्ये चर्चा झाली.

| Updated on: Sep 27, 2023 | 3:53 PM
1 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं.

2 / 5
देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देत अजित पवार यांचं स्वागत केलं. यावेळी दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. तसंच काही राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

3 / 5
 अजित पवार यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित होते.

4 / 5
सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे, बळीराजाला, सर्वसामान्यांना सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

5 / 5
सिद्धिविनायक मंदिरात जात अजित पवार यांनी दर्शन घेतलं. यावेळी पार्थ पवारही त्यांच्यासोबत होते.