International Yoga Day | योग करा आणि निरोगी रहा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे योग करताना दिसत आहेत. आज संपूर्ण देशात आणि जगात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.
1 / 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीर याठिकाणी असल्यामुळे श्रीनगरमध्ये प्रत्येक नाक्यावर, गल्लीबोळात पोलिसांचा कडेकोट पहारा आहे.
2 / 5

श्रीनगरमधून पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधीत देखी केलं आहे. योग करा आणि निरोगी रहा... असं मोदी म्हणाले.
3 / 5

यंदाच्या वर्षाच्या योग दिनची थीम महिला सक्षमीकरणासाठी आहे. आजच्या दिवसांमध्ये योगा करण्याचे फायदे देखील मोदी यांनी सांगितले.
4 / 5

योग समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग तयार करत आहे. योगसाधनेवर वेगवेगळी संशोधन सुरु आहेत... असं देखील मोदी म्हणाले.
5 / 5

जम्मू - काश्मीर योदसाधनेची भूमी आहे. योगमुळे जीवनात सकारात्मकता येते... असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
Follow Us