Narendra Modi at Kedarnath | पंतप्रधान मोदी केदारनाथाच्या चरणी लीन…..

काही वर्षांपूर्वी केदारनाथचं मोठं नुकसान झालं. ते अकल्पनीय होतं. केदारनाथचं नुकसाना पाहून पुन्हा केदारनाथ उभं राहिल असं कुणाला वाटलं नव्हतं. मात्र, केदारनाथ पुन्हा त्याच वैभवानं उभे राहील असं माझं मन सांगत होतं. आणि झालंही तसंच. केवळ ईश्वराच्या कृपने केदारनाथचं विकास कार्य पूर्ण होऊ शकलं- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi at Kedarnath | पंतप्रधान मोदी केदारनाथाच्या चरणी लीन.....
Kedarnath Temple
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 12:50 PM