
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातून ही भारत जोडो यात्रा चालली.

7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. देगलुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या पदयात्रेची सुरुवात झाली.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपलंसं करत राहुल गांधी पुढे जात होते. राहुल गांधीना फेटा बांधतानाचा हा फोटो...

ग्रामिण भागातील महिलांसोबत संवाद साधताना राहुल गांधी...

एका चिमुकलीसोबतचा राहुल गांधीचा हा फोटो खूप चर्चेत राहिला.

फुटबॉलवर सही देताना राहुल गांधी....

एका कुंभारच्या वाड्यावर मातीची भांडी कशी बनवतात हे जाणून घेताना राहुल गांधी...

आदिवासी बांधवांसोबत राहुल गांधी यांनी ढोल वाजवला...

लहान मुलांसोबतचे राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले...

हजारो कार्यकर्त्यांसह राहुल गांधी ही पद यात्रा करत आहेत. महाराष्ट्रातून ही यात्रा आता पुढे सरकली आहे.