- Marathi News Photo gallery Political photos Shahaji Bapu patil Fitness sangola sangali Cm Eknath Shinde Group
शहाजीबापू पाटलांनी 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं, नेमकं कसं? पाहा…
शहाजीबापू पाटलांनी 8 दिवसात 9 किलो वजन घटवलं आहे. त्यांनी हे कसं साध्य केलं? पाहा...
1 / 5

शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील यांनी 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं आहे.
2 / 5
मागील दहा दिवसांपासून शहाजीबापू पाटील बंगळुरुमध्ये मुक्कामी होते. तिथे त्यांनी उपचार घेतले.
3 / 5
श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये त्यांनी उपचार घेतले. पंचकर्मच्या माध्यमातून त्यांनी 9 किलो वजन कमी केलं आहे.
4 / 5
या उपचारानंतर शहाजीबापू आज सांगोल्यात परतणार आहेत. त्यामुळे शहाजीबापू आता नव्या रूपात पाहायला मिळतील.
5 / 5
शिंदेगटाच्या बंडावेळी 'काय झाडी, काय डोंगर' हा त्यांचा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. आता त्यांच्या या फिटनेसची जोरदार चर्चा होतेय.
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...