- Marathi News Photo gallery Political photos Union Minister Anurag Thakur visits Mumbai Siddhivinayak darshan BJP Marathi News
सिद्धीविनायकाचं दर्शन, नेत्यांच्या भेटीगाठी; मोदी @9 अभियानासाठी अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर
Anurag Thakur Visit Mumbai Siddhivinayak Mandir : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर; घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
1 / 6

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी @9 उपक्रमासाठी ठाकूर मुंबई दौऱ्यावर आहेत.
2 / 6

सिद्धीविनायकाचं दर्शन घेत अनुराग ठाकूर यांनी मुंबई दौऱ्याची सुरूवात केली.
3 / 6

मुंबई दौऱ्या दरम्यान अनुराग ठाकूर यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
4 / 6

प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी यांचीही अनुराग ठाकूर यांनी भेट घेतली.
5 / 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे या वर्षातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी @9 उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
6 / 6

केंद्रीय मंत्र्यांवर मोदी @9 उपक्रमाची जबाबदारी आहे. त्याअंतर्गत अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर आहेत.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं