- Marathi News Photo gallery Political photos Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Swarajya Sankalpa Abhiyan in Nashik
‘गावाचं गावपण जपणारी माणसं…’, म्हणत संभाजीराजे यांच्याकडून स्वराज्य संकल्प अभियानातील फोटो
संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संकल्प अभियानातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5

संभाजीराजे छत्रपती सध्या स्वराज्य संकल्प अभियानाअंतर्गत दौरा करत आहेत. या दौऱ्यासाठी आज ते नाशिकमध्ये आहेत.
2 / 5
स्वराज्य संकल्प अभियानाअंतर्गत संभाजीराजे छत्रपती गावागावात जात 'स्वराज्य'ची संकल्पना लोकांना सांगत आहेत.
3 / 5
स्वराज्य संकल्प अभियानावेळी त्यांनी पारावर बसत गावातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
4 / 5
यावेळचे काही फोटो संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 5
'गावाचं गावपण जपणारी माणसं', असं कॅप्शन या फोटोंनो संभाजीराजे यांनी दिलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला चित्रपट OTT वर येताच 4 दिवसांमध्ये ठरला टॉप
लाडकी बहिण योजनेवरुन चंद्रकांत खैरे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान